चिंचवड विधानसभेतून शंकर जगताप मोठ्या मतधिक्याने विजयी
चिंचवड विधानसभा मतदार संघात २४ व्या फेरी अखेर महायुतीचे शंकर जगताप यांनी मतांची आघाडी घेत मोठा विजय साकारला आहे. १ लाख ३ हजार ८६५ मतांनी विजयी झाले आहेत.
पहिली फेरी
शंकर जगताप – ९४८२ ( १९८० आघाडी)
राहुल कलाटे – ७५०२
दुसरी फेरी
शंकर जगताप – ११४४२ (७६१० आघाडी)
राहुल कलाटे – ५८१२
तिसरी फेरी
शंकर जगताप – ८२९५ (११३७४ आघाडी)
राहुल कलाटे – ४५३१
चौथी फेरी
शंकर जगताप – ९८७१ (१५१८८ आघाडी)
राहुल कलाटे – ६०४७
पाचवी फेरी
शंकर जगताप – १०५४१ (२०१२२ आघाडी)
राहुल कलाटे – ५६०७
सहावी फेरी
शंकर जगताप – १०३९० (२४८९५ आघाडी)
राहुल कलाटे – ५६१७
सातवी फेरी
शंकर जगताप – १०३९८ (३०९३४ आघाडी)
राहुल कलाटे – ४३५९
आठवी फेरी
शंकर जगताप – ९१८४ (३४३२७ आघाडी)
राहुल कलाटे – ५७९१
नववी फेरी
शंकर जगताप – ९०२५ (३७२८९ आघाडी)
राहुल कलाटे – ६०६३
दहावी फेरी
शंकर जगताप – ९९८४ (३९७६० आघाडी)
राहुल कलाटे – ७५१३
अकरावी फेरी
शंकर जगताप – ९५८१ (४३३७३ आघाडी)
राहुल कलाटे – ५९९१
बारावी फेरी
शंकर जगताप – ७५१८ (४४५०७ आघाडी)
राहुल कलाटे – ६४४७
तेरावी फेरी
शंकर जगताप – १०४६५ (४८७१५ आघाडी)
राहुल कलाटे – ६२५७
चौदावी फेरी
शंकर जगताप – ७९८४ (४९४२३ आघाडी)
राहुल कलाटे – ७२७६
पंधरावी फेरी
शंकर जगताप – ११४७६ (५७४६१ आघाडी)
राहुल कलाटे – ३४३७
सोळावी फेरी
शंकर जगताप – १२०५३ (६५६६८ आघाडी)
राहुल कलाटे – ३७७६
१७ वी फेरी
शंकर जगताप – १४०५३ (७५६६३ आघाडी)
राहुल कलाटे – ४०५८
१८ वी फेरी
शंकर जगताप – १२४२८ (८३३४२ आघाडी)
राहुल कलाटे – ४७४९
१९ वी फेरी
शंकर जगताप – १२४२८ (८३३४२ आघाडी)
राहुल कलाटे – ६४०८
२० वी फेरी
शंकर जगताप – ९८५५ (८९६४५ आघाडी)
राहुल कलाटे – ६७६३
२१ वी फेरी
शंकर जगताप – ११२०२ (९६२३४ आघाडी)
राहुल कलाटे – ४६१३
२
२ वी फेरी
शंकर जगताप – ८४३८ (९९०९० आघाडी)
राहुल कलाटे – ५५८२
Comments (0)
Facebook Comments (0)