पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवलं असताना, बालेवाडी परिसरात पाण्याच्याम टाकीमधून लाखो लिटर पाणी जात आहे वाहून.

 

लाखो रुपये खर्च करून खऱ्या अर्थाने बाणेर बालेवाडी सुस माळुंगे या भागातील लोकांना पाण्याचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी मोहन नगर बाणेर या ठिकाणी पाण्याचे टाकी बांधण्यात आली परंतु या पाण्याच्या टाकीवर प्रशासनाचे कसल्याही पद्धतीचे लक्ष नसल्याची दुर्दैवी बाब या ठिकाणी लक्षात येते आज ही टाकी भरून मागील अर्धा तास झालं वाहतीये प्रशासनाला याबाबत विचारणा केली असल्यास त्यांना कसलेही प्रकारची माहिती नाही काही ठिकाणी लोक पाण्यासाठी वन वन फिरताते आणि प्रशासन अशा पद्धतीने पाणी वायाला घालवतोय हे कुठेतरी थांब ना अत्यंत गरजेची गोष्ट आहे याकडे प्रशासनाने गांभीर्याने बघणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे पंधरा दिवसांपूर्वीच बाणेर बालेवाडी करांनी पाण्यासाठी आंदोलन केलं आणि आता पंधरा दिवसानंतर आपल्याला अशी भयानक परिस्थिती पाहायला मिळतीये की लाखो लिटर पाणी वाया चाललय माननीय आयुक्तांना माझी विनंती आहे की आपण याकडे गांभीर्याने लक्ष घालून अधिकारी नेमून जबाबदारी निश्चित करावी

आणि ज्यांच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी त्या ठिकाणी वाया गेले. त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे.

 

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×