एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 697/2021 भादवि कलम 302, 364, 34 प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये दिनांक 31/12/2021 रोजी थरमॅक्स चौक येथुन इसम नामे बबन केंगार यास पुर्वीचे भांडणाचे कारणावरुन मोटर सायकलवरुन जिवे ठार मारन्याच्या उदेशाने आरोपीने जबरदस्तीने घेवून जावुन खडी मशीन मोशी या ठिकाणी दगडाने मारुन गंभीर जखमी करुन ठार मारले सदरबाबत नमुद गुन्हा दाखल आहे.

  • सदर गुन्हयातील इतर आरोपीत यांना अटक करण्यात आली असुन गुन्हयातील दोन मुख्य आरोपी गेले दीड वर्षापासुन गुन्हयामध्ये पाहीजे असलेले फरार झाले होते. गंभीर गुन्हयातील पाहीजे आरोपींचा गुन्हे शाखा युनिट 2 कडून शोध घेत असतांना आज रोजी पोकॉ अजित सानप यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून महिती मिळाले बातमीवरुन आरोपी नामे –1) अनिल आत्माराम सरोदे वय 45 वर्षे रा. गोडावुन चौक मोहननगर भोसरी पुणे
    2) गौरव अनिल सरोदे वय 20 वर्षे रा. सदर
    यांना चाकण एमआयडीसी वासोली फाटा परिसरातुन आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे संतोष इंगळे, नामदेव कापसे,आतिष कुडके,देवा राऊत,अजित सानप, पोकॉ उध्दव खेडकर सापळा लावुन शिताफीने ताब्या घेतले. आरोपीत यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दीली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×